शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

बंगळुरुमध्ये रस्त्यावर उतरला 'अंतराळवीर'; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 11:25 AM

सध्या बंगळुरु शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत.

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरु येथील यशवंतपूरमधील लोक काही काळ हैराण झाले. कारण, त्यांना येथील रस्त्यांवर एक अंतराळवीर चालताना दिसला. रात्रीच्या अंधारात या अंतराळवीराला चालताना पाहिले असता, चंद्रावरील ओबडधोबड खड्ड्यांवर चालत असल्यासारखे वाटत होते.

सध्या बंगळुरु शहरातील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सरकारचे आणि अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रसिद्ध कलाकार बादल नानजुंदास्वामी यांनी अशा प्रकारचे आर्टवर्क असलेला एक व्हिडिओ तयार केला आहे. जेणेकरुन बंगळुरुचे खड्डे पाहून सर्वांना चंद्रावरील खड्डे असल्याचे वाटेल. त्यासाठी अशा अंतराळवीराची कल्पना बादल नानजुंदास्वामी साकारत हा व्हिडिओ बनवला आहे. 

हा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यांनी अभिनेता पूरनचंद यांची मदत घेतली आहे. यात पूरनचंद यांनी अंतराळवीराचे काम केले आहे. दरम्यान, यासंबंधीचा व्हिडीओ स्थानिक नागरिकांसह सोशल मीडियावरही मोठ्याप्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. तसेच, शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे प्रशासनावर टीकाही होत आहे. त्यामुळे बादल नानजुंदास्वामी यांच्या व्हिडिओची दखल घेत बंगळुरु महानगरपालिका शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती करणार, का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :BengaluruबेंगळूरKarnatakकर्नाटकSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया