शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वरमाला घालताना नवरीला आला राग, दिला असा लुक की नवरदेवाचे झाले 'हे' हाल, नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 11:45 IST

सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. ही नवरी लग्नाच्या स्टेजवरच भडकलेली दिसत (Angry Bride) आहे. ती का भडकलीय याचं कारणं मात्र व्हिडिओतच लपलेलं आहे...

समजा तुम्ही लग्नासाठी उभे आहात आणि तुमच्या मित्रांनी अख्ख्या लग्नात घोळ घातला तर तुमची काय हालत होईल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या होणाऱ्या पत्नीला याचं काय वाटेल याचा विचार करुनही तुम्हाला टेन्शन येईल. सध्या इन्स्टाग्रामवर एका नवरीचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video of Bride) होत आहे. ही नवरी लग्नाच्या स्टेजवरच भडकलेली दिसत (Angry Bride) आहे. ती का भडकलीय याचं कारणं मात्र व्हिडिओतच लपलेलं आहे...

हा लग्नातील व्हिडिओ निरंजन महापात्रा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. यात नवरी आणि नवरदेव वरमामाला घालण्याच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर उभा राहिल्याचं दिसतं. इतक्यात नवरदेवाचे मित्र दोघांची मस्करी करायला सुरुवात करतात. हे पाहून नवरी रागवते आणि तिथूनच नवरदेवाच्या मित्रांकडे रागात बघते. नवरीचा लूक पाहूनच समजतं की ती किती रागात आहे.

हा व्हायरल व्हिडिओ आतापर्यंत १ लाख ६२ हजारहून अधिकांनी पाहिला आहे. यात नवरी रागात असली तरीही व्हिडिओ अतिशय विनोदी आहे. नेटकऱ्यांनीही यावर अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामmarriageलग्न