शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

Video : चंद्राजवळ उडताना दिसल्या अनोळखी वस्तू, वैज्ञानिकही झाले हैराण.....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 11:20 AM

चंद्राचा हा ५९ सेकंदाचा व्हिडीओ क्यूबेक शहरातील एका सायन्स फोटोग्राफरने काढलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ४५०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

चंद्रावर मनुष्याने पाउल ठेवल्याची घटना आता जुनी झाली आहे. पण आजही जगभरातील वैज्ञानिकांमध्ये हा प्रश्न आहे की, चंद्रावर एलियन्स आहेत का? याबाबत जगभरात वेगवेगळ्या थेअरी आहेत. ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतून आता पुन्हा ही एलियनबाबतची शंका व्यक्त केली जात आहे.

हा व्हिडीओ फिजिक्स-अ‍ॅस्ट्रॉनॉमी @Physicastrono9 नावाच्या ट्विटर हॅन्डलवर शेअर करण्यात आलाय. यात यात सांगण्यात आलं की, चंद्राचा हा ५९ सेकंदाचा व्हिडीओ क्यूबेक शहरातील एका सायन्स फोटोग्राफरने काढलाय. आतापर्यंत या व्हिडीओला ४५०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या बघायला मिळतं की, चंद्राच्या उत्तर पूर्व भागात प्रकाशातून दोन अनोळखी वस्तू उडत आहेत. 

या वस्तू प्रकाशातून निघून अंधाराकडे जाताना दिसतात. यातील एकाची सावली चंद्रावर पडताना दिसते, पण दुसऱ्याची  दिसत नाही. त्यानंतर जेव्हा या दोन्ही वस्तू उडत अंधाराकडे येतात तेव्हा चमकदार रंग दिसायला लागतो.

इतकेच नाही तर या दोन वस्तूमागे आणखी तीन अशाच उडणाऱ्या वस्तू दिसतात. या वस्तू नेमक्या काय आहेत याबाबत अजून काहीही माहिती समोर आलेली नाही. पण लोक पुन्हा एलियनची चर्चा करू लागले आहेत. कारण या वस्तू उडत आहेत. अशाप्रकारच्या या वस्तू पहिल्यांदाच कॅमेरात कैद झाल्या आहेत.

हे पण वाचा :

आजच्या दिवशीच भारताच्या शोधात निघाला होता कोलंबस, चुकून भलतीकडेच पोहोचला....

लॉकडाऊनमुळे भारतात अडकली परदेशी महिला, ३ महिन्यात करू लागली शेती अन् शिकली कन्नड भाषा!

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय