Memes : Sacred Games 2 चा ट्रेलर पाहून लोक म्हणाले, न्यूझीलंडला द्यावं लागेल बलिदान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 16:38 IST2019-07-09T16:36:03+5:302019-07-09T16:38:39+5:30

नेटफ्लिक्सच्या ज्या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्या 'सेक्रेड गेम्स'च्या सीझन २ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

After watching Sacred Games 2 trailer twitter guys made memes on India vs New Zealand World Cup semi-final | Memes : Sacred Games 2 चा ट्रेलर पाहून लोक म्हणाले, न्यूझीलंडला द्यावं लागेल बलिदान!

Memes : Sacred Games 2 चा ट्रेलर पाहून लोक म्हणाले, न्यूझीलंडला द्यावं लागेल बलिदान!

नेटफ्लिक्सच्या ज्या वेबसीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. त्या 'सेक्रेड गेम्स'च्या सीझन २ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलरमुळे या सीरिजची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. आज इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होत असल्याने आणि आजच हा सेक्रेड गेम्स २ चा ट्रेलर रिलीज झाल्याने एक वेगळाच माहोल सोशल मीडियात तयार झाला आहे. ट्विटरवरील लोकांनी या दोन्हींचं कनेक्शन जोडून जबरदस्त मीम्स तयार केली आहेत.














 'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या सीजनचं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी या दोघांनी केलं होतं. म्हणजे सगळे फ्लॅशबॅक अनुराग कश्यपने तर रिअल टाइम सीन विक्रमादित्यने दिग्दर्शित केले होते. पण यावेळी या थोडा बदल करण्यात आला आहे. अनुराग त्याचा गायतोंडे ट्रॅक सुरूच ठेवेल. पण सरताजची कहाणी दिग्दर्शक नीरज घेवन दिग्दर्शित करणार आहे. तर लेखनाची जबाबदारी वरूण ग्रोव्हरकडे दिली गेली आहे.

Web Title: After watching Sacred Games 2 trailer twitter guys made memes on India vs New Zealand World Cup semi-final