शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

समुद्राच्या लाटेत वाहून जाणाऱ्या मुलीला कुत्र्याने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 6:21 PM

कुत्रा हा आपल्या मालकाशी इमानदार असतो अशी उदाहरणं आपण नेहमी पाहतो. असंच एक उदाहरण एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आलं आहे.  

कुत्रा हा आपल्या मालकाशी इमानदार असतो अशी उदाहरणं आपण नेहमी पाहतो. असंच एक उदाहरण एका व्हायरल व्हिडीओमधून समोर आलं आहे.  एक लहान मुलगी समुद्राच्या पाण्यात खेळत होती. अचानक आलेल्या मोठ्या लाटेने ती मुलगी पडली. पण तिच्या बाजूला उभ्या असलेल्या कुत्र्याला ती लाटेबरोबर वाहून जाईल की काय, असे वाटले आणि त्याने तिला वाचवण्याची धडपड सुरू केली. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना फ्रान्समधील आहे. तेथील एका बीचवर Matyas नावाची छोटी मुलगी स्विमिंग करत होती. ती त्या कुत्र्याच्या मालकाची नात आहे. ही घटना इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर सर्वजण त्या कुत्र्याचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ 1 मिलियनपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. 

खरं तर ती मुलगी पाण्यात खेळत असते. ती सुरक्षित असते पण अचानक वाढलेली पाण्याची पातळी आणि लाटांचा जोर कुत्र्याच्या लक्षात येतो. त्यामुळे ती त्या लाटांमधून वाहून जाईल या भितीने तो आधीच तिला शर्ट खेचून पाण्याबाहेर घेऊन येतो. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया