शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

TikTokच्या क्वीन आहेत 'या' आजीबाई; यांचा स्वॅग तर लय भारीच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 17:13 IST

TikTok अ‍ॅपला कोणी कितीही नावं ठेवली तरी त्यावरील काही व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही.... तर काही व्हिडीओ एवढे क्यूट वाटतात की, काय सांगयालाच नको...

TikTok अ‍ॅपला कोणी कितीही नावं ठेवली तरी त्यावरील काही व्हिडीओ पाहून हासू आवरत नाही.... तर काही व्हिडीओ एवढे क्यूट वाटतात की, काय सांगयालाच नको... असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये आजी आणि नातवाची जोडी प्रसिद्ध गाणं  'कोलावरी डी...' (Kolaveri Di) वर मस्ती करताना दिसत आहे. यामध्ये आजी आपल्या स्वॅगने आपल्या नातवालाही मागे टाकत आहेत. 

 एका ट्विटर यूजरने हा व्हिडीओ शेअर करत ट्वीट केलं की, ''टिकटॉकचे काही व्हिडीओ सुपर क्यूट असतात.' ट्विट करताच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. लोकांना आजीबाईंचा हा स्वॅग प्रचंड आवडत असून जणू काही या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा महापूरच आला आहे. 

आजीबाईंचा हा व्हिडीओ सध्या टिकटॉकच्या जगापुरताच नाही तर ट्विटर, व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवरही व्हायरल होत आहे. 

आपण अनेकदा म्हणतो ना... 'दिल तो बच्चा है जी.....' आजीबाईंकडे पाहून खरचं हे वाक्य तंतोतंत खरं असल्याचं समजतं. आजींच्या ट्विटरवरील व्हिडीओला जवळपास 82.4k व्ह्यूज मिळाले आहेत. आता या व्हिडीओव्यतिरिक्त आजीबाईंचे इतरही अनेक व्हिडीओ समोर येत आहेत. या व्हिडीओमध्येही आजीबाई मस्त धमाल करताना दिसत आहेत. 

तुम्हालाही आजींचा स्वॅग अनुभवायचा असेल तर TikTok वर @akshaypartha या यूजरने शेअर केले आहेत. 

पाहा आजीबाईंचे आणखी काही क्लासी व्हिडीओ : 

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलFacebookफेसबुकTwitterट्विटर