शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

कारला भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवला चालकाचा जीव, पाहा VIDEO...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:40 IST

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

Accident Viral Video : भरधाव कारचाअपघात होऊन आग लागल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही लोक कारमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा जीव वाचवताना दिसत आहेत. यावेळी संपूर्ण कार आगीच्या विळख्यात आलेली दिसत आहे. कार चालकाला वेळीच वाचवले नसते, तर त्याचा होरपळून मृत्यू झाला असता. 

मीडिया रिपोर्टनुसार, अमेरिकेतील मिनेसोटा राज्यातील सेंट पॉल येथे गुरुवारी(दि.18) सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, एका कारचा हायवेवर अपघात झालेला दिसत आहे. अपघातामुळे कार आगीच्या विळख्यात येते. यावेळी काही लोक कारकडे धावतात आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात. एकजण कारची काच फोडून कार चालकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. अनेक प्रयत्न करुनही कारचा दरवाजा उघडत नाही. अखेर कारच्या खिडकीची काच फोडून अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढले.

लोकांनी तत्परता दाखवून गाडीत अडकलेल्या व्यक्तीला वेळीच वाचवले. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स लोकांचे कौतुक करत आहेत. या प्रकरणाची माहिती देताना स्थानिक पोलिसांनी सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण, या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर goodnews_movement नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातcarकारfireआगSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInternationalआंतरराष्ट्रीय