शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

बिअरच्या बॉक्सने भरलेला ट्रक भररस्त्यात उलटला; मदत करण्याऐवजी बाटल्या घेऊन लोकांनी काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:59 IST

बिअरच्या बॉक्सने भरलेला ट्रक पलटी होताच लोकांनी बाटल्या चोरून नेल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

नवी दिल्ली : अवजड वाहने मालाची वाहतूक करत असताना अनेकवेळा अति लोडमुळे अपघात होत असतात. अपघात झाल्यावर तिथे उपस्थित असलेले लोक मदतीसाठी पुढे येतात. पण सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात एक ट्रक भररस्त्यात उलटला आहे. ट्रक पलटताच लोकांनी त्या ट्रकच्या दिशेने धाव घेतली पण मदतीचा हात पुढे करण्यासाठी नव्हे, तर त्यात ठेवलेला माल चोरण्यासाठी. खरं तर बिअरच्या बॉक्सने भरलेला हा ट्रक उलटल्याचे दिसताच लोकांनी बिअरच्या बाटला चोरून नेण्यासाठी गर्दी केली. मदत करण्याऐवजी बाटल्या चोरणाऱ्या लोकांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

सोशल मीडियावरील अकाउंट जस्ट हेजली थिंग्सने शेअर केलेला व्हिडीओ अनेकांचे लक्ष वेधत आहे. व्हिडीओमध्ये दक्षिण अमेरिकन देश कोलंबियाचे दृश्य पाहायला मिळत आहे. लोकांना बिअर किंवा इतर अल्कोहोलिक ड्रिंक्स आकर्षित करत असले तरी व्हिडीओतील प्रकार खूपच निंदणीय आहे. 

बिअर घेऊन लोकांनी काढला पळ व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रक पलटी होताच बिअरच्या बाटला नेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडते. खरं तर ट्रकमधील चालकाला मदत करण्याऐवजी बिअरच्या बाटला चोरण्यासाठी लोकांनी गर्दी केली. मात्र कोणीच ट्रक चालकाची विचारपूसही केली नाही याउलट बिअरचे बॉक्स घेऊन पळ काढला. काही लोक बॉक्स घेऊन रस्त्यावरून धावत आहेत तर काहींनी मोटारसायकलवरून बिअरचे बॉक्स लंपास केले. 

व्हिडीओवर लोकांनी दिल्या प्रतिक्रियालॅड बायबल वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना या वर्षी 15 ऑगस्टच्या सुमारास घडली. या व्हिडीओला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने मजेशीर टिप्पणी करताना म्हटले की, भारतातील लोक फक्त बदनाम आहेत. ट्रक रिकामा करूनच लोक ट्रक ड्रायव्हरला मदत करत असतील अशीही हास्यास्पद प्रतिक्रिया एका युजरने दिली.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलtheftचोरीAccidentअपघातSocial Mediaसोशल मीडिया