शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:नदीवरील पुलावर चालत्या ट्रेनला लागली आग; जीव वाचवण्यासाठी महिलेने पाण्यात मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 17:21 IST

अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली.

बोस्टन : अमेरिकेतील बोस्टन येथे गुरूवारी एका ट्रेनला भीषण आग लागली. माहितीनुसार, ही ट्रेन मिस्ट्रिक नदीवरील पूल पार करत होती तेवढ्यात अचानक ट्रेनच्या डब्ब्यांना आग लागली. आगीच भडका होताच ट्रेनमधील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. ट्रेन नदीवरील पुलाच्या एकदम मध्यभागी होती आणि ट्रेनचे सर्व दरवाजे देखील बंद होते. अशा स्थितीत प्रवाशांना एमरजेंसी खिडकीचा वापर करून बाहेर पडावे लागले. 

दरम्यान, ही धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्रेनला आग लागल्यामुळे एका महिलेने चक्क नदीत उडी मारली त्याचीही व्हिडीओ समोर आली आहे. नदीत उडी मारणारी महिला सुरक्षित असल्याचे अमेरिकेतील माध्यमांनी सांगितलं आहे. 

आग लागल्याने २०० जणांचा जीव धोक्यातट्रेनला आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळताच बचाव कार्यासाठी घटनास्थळी अग्निशमक दलाची टीम दाखल झाली. माहितीनुसार जवळपास २०० लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तर काही लोकांना आधीच ट्रेनमधून बाहेर पडण्यात यश आले होते. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ट्रेनच्या गाडीतून ल्युमिनिअम साईडिंगसारखी धातूची पट्टी सुटली आणि वीजपुरवठा असलेल्या तिसऱ्या रेल्वेच्या संपर्कात आल्याने ट्रेनला आग लागली. यानंतर तिसऱ्या रेल्वेचा वीजपुरवठा तातडीने बंद करण्यात आला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाAmericaअमेरिकाfireआगFire Brigadeअग्निशमन दल