शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO:नोकरीवरून काढून टाकलं म्हणून तोडला बॉसचा आलिशान बंगला, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 17:54 IST

व्यक्तीला नोकरीवर काढून टाकणे त्याच्या बॉसला चांगलेच महागात पडले आहे.

नवी दिल्ली : रागात कोण काय करेल याची कल्पना करणे देखील कठिण असते. सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये बेरोजगारीच्या संकटाने आपले पाय पसरले आहेत. अनेक तरूण कोरोनामुळे रोजगारापासून वंचित असतानाच काहींना आपल्या नोकरीवरून काढले जात आहे. कॅनडातील एका व्यक्तीला नोकरीवरून काढून टाकल्याने त्याने जे काही केले त्याची खूप चर्चा रंगली आहे. आपल्याला नोकरीवरून काढल्याचा बदला घेण्यासाठी कर्मचाऱ्याने चक्क बॉसचा आलिशान बंगला जमीनदोस्त केला आहे.

डॉन टॅपस्कॉटच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कॅनडातील कॅलगरी येथील एका कर्मचाऱ्याने आपल्या बॉसचा घेतलेला बदला पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. बॉसच्या म्हणण्यानुसार त्या कर्मचाऱ्याने चोरी केली आहे म्हणून त्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे. याच रागात कर्मचाऱ्याने जेसबीच्या साहाय्याने आपल्या बॉसचा आलिशान बंगला तोडला आहे. या घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून याची खूप चर्चा रंगली आहे. 

कामावरून काढल्याने तोडला बंगलामाहितीनुसार, बॉसने चोरीच्या आरोपाखाली कर्मचाऱ्याची नोकरीवरून हकालपट्टी केल्याने बॉसला कर्मचाऱ्याच्या संतापाला सामोरे जावे लागले. शुल्लक कारणावरून असा प्रताप करण्याची काय गरज होती असे आता बॉस म्हणत आहे मात्र कर्मचाऱ्याच्या रागात बंगला चक्काचूर झाला आहे. घटनेचा व्हिडीओ एका स्थानिक व्यक्तीने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजर्सने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, "हे असे करणे योग्य नाही, आमच्या लेक हाऊसजवळील मरीना बंगल्याजवळील हा प्रकार आहे. नोकरीवरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याने जेसीबीच्या साहाय्याने संपूर्ण मरीना बंगला उद्ध्वस्त केला आहे. काय झाले याबद्दल कोणाकडे अधिक माहिती आहे का?."

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलjobनोकरीEmployeeकर्मचारीCanadaकॅनडाTwitterट्विटर