शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या वरातीत करत होता 'विचित्र' डान्स, घोड्यानं मारली लाथ अन्...; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 16:05 IST

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून आपणही हसून-हसून आडवे व्हाल. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लग्नाच्या वरातीत विचित्र डान्स करताना दिसत आहे.

Funny Baraat Video: लग्ना संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ पोट धरून हसायला भाग पाडतात, तर काही व्हिडिओ अगदी धक्कादायकही असतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओंमध्ये अनेक व्हिडिओ हे डान्स करतानाचेही असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात एका व्यक्तीला डान्सदरम्यान हवा करण्याच्या नादात घोड्याच्या रागाला सामोरे जावे लागले आहे. 

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून आपणही हसून-हसून आडवे व्हाल. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लग्नाच्या वरातीत विचित्र डान्स करताना दिसत आहे. हा व्यक्ती एवढा विचित्र डान्स करत आहे, की त्याच्या या डान्समुळे घोडाही गडबडतो आणि त्याला लाथ मारतो. खरे तर, हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपले हसूही अवरता येणार नाही. 

खरे तर, या व्हडिओत डान्स करणाऱ्या व्यक्तीमुळे घोडा जबरदस्त संतापलेला दिसत आहे. या व्यक्तीला घोड्याने लाथ मारल्यानंतर, संबंधित व्यक्ती पार हवेतच फेकली गेली आणि खाली पडली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संबंधित व्यक्ती जबरदस्त जखमी झाली असावी, याचा अंदाज सहजच येऊ शकतो. 

सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर आतापर्यंत काही मिलियन व्ह्युज आले आहेत. तर 8.46 लाख लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. विशेष म्हणजे, युजर्स या व्हिडिओवर जबरदस्त कमेंट्सदेखील करत आहेत.

टॅग्स :marriageलग्नdanceनृत्य