शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील व्हिडीओ बनवणाऱ्या शिक्षिकेचा विद्यार्थ्यांनी केला पर्दाफाश; महिलेला द्यावा लागला राजीनामा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 13:29 IST

हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही.

नवी दिल्ली : हे सोशल मीडियाचे युग आहे, इथे कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळत असतो. संसाधनांची कमतरता माणसाला काहीही करण्यास भाग पाडते. मग लोक जे काम करणार आहेत ते चांगले की वाईट याचा विचार देखील करत नाहीत. त्यांना फक्त त्यांच्या गरजा पूर्ण करण्याची काळजी असते. असेच काहीसे एका शाळेतील शिक्षिकेने केले ज्याबाबत विद्यार्थ्यांना कळले असता या महिलेला राजीनामा द्यावा लागला. 

न्यूयॉर्क पोस्ट वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, स्कॉटलंडमधील रहिवासी ३३ वर्षीय कर्स्टी बुचान नरमन हायस्कूलमध्ये फिजिक्स विषयाची शिक्षिका होती. मात्र याच आठवड्यात तिला शाळेचा राजीनामा द्यावा लागला. कारण शाळेतील विद्यार्थ्यांनी तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाहिले होते, जे ती ओन्लीफॅन्स नावाच्या डल्ट सबस्क्रिप्शन साइटवर पोस्ट करायची.

ओन्लीफॅन्सवर टाकायची अश्लील व्हिडीओ डेली रेकॉर्डशी संवाद साधताना संबंधित महिलेने सांगितले, तिचा ११ वर्षांचा मुलगा खूप आजारी होता कारण त्याला पोटाचा त्रास होता. या कारणामुळे मुलावर शस्त्रक्रिया करावी लागली. शाळेतील नोकरीमुळे त्या महिलेला ना मुलावर उपचार करता येत होते ना घरचा खर्च भागवता येत होता. मुलाच्या जास्त बिलांमुळे संबंधित महिलेने अश्लील व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली आणि तिचे नग्न फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यास सुरूवात केली. पूर्वी ती शाळेच्या कामात इतकी व्यस्त असायची तरी देखील तिचे घर चालत नव्हते.

लोकांच्या टीकेकडे केले दुर्लक्षविद्यार्थ्यांना शिक्षिकेच्या या कृत्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा तिने राजीनामा दिला. मात्र संबंधित शिक्षिकेला याचा कोणताच पश्चाताप झाला नाही. शाळेतील अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिच्या निर्णयाचा आदर केल्याचे ही महिला सांगते. ती म्हणाली की हे तिचे शरीर आहे आणि ती त्याच्यासोबत जे काही करायचे ते करेल. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नसल्याचे ही महिला सांगते. कारण या कामामुळेच आता तिचे घर सुरळीत चालू आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलTeacherशिक्षकWomenमहिलाStudentविद्यार्थीSocial Mediaसोशल मीडिया