शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Remarrying : वयाच्या ७१ व्या वर्षी आजोबांनी दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ; लेकीला कळताच म्हणाली असं काही....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 17:20 IST

71 year old father remarrying : या आजोबांच्या मुलीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

एका मुलीनं आपल्या  वयोवृद्ध वडीलांच्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पहिल्या पत्नीचं  निधन झाल्यानंतर ५ वर्ष या आजोबांनी विधूराप्रमाणे घालवली. आता ७१ वर्ष वयात या आजोबांनी एका विधवेसह पुन्हा लग्न केलं आहे. या आजोबांच्या मुलीनं शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

आतापर्यंत २४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स तर  २ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या फोटोला मिळाले आहेत. शेकडो लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत. काही  सोशल मीडिया युजर्सनी या आजोबांवर टिका केली आहे तर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. 'देव तुमच्या आई वडीलांना सुख, शांती आणि आनंद देवो.' असं एका युजरनं म्हटलं आहे. 

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

@Aditi_RR यांनी  हा फोटो ट्विट करताना कॅप्शन दिलं आहे की, 'हे माझे वडील आहेत त्याचे वय ७१ वर्ष आहे. त्यांनी ५ वर्षापर्यंत विधूर राहिल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. मला नेहमीच असं वाटायचं की त्यांनी दुसरं लग्न करायला हवं. कारण कोणीही एकटं जीवन जगू शकत नाही.'

कोविड झाल्यानंतरही रुग्णालयात परिक्षेची तयारी करताना दिसला तरूण ; IAS अधिकारी म्हणाले.....

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा खूप पेच निर्माण करणारा प्रसंग आहे. आपल्याकडे पुर्नविवाहाबद्दल नियम व्यवस्थित नाहीत. आता समाज त्यांना स्वीकारणार की नाही याबाबत आम्हालाही माहित नाही. तसंच आम्हाला हे सुद्धा माहिती नाही की, वाढत्या वयात ते एकमेकांना कसं स्वीकारतील.  यावर सोशल मीडिया युजर्सनी आपापल्या प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत.

1)

2) 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलmarriageलग्नJara hatkeजरा हटके