शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
3
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
4
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
5
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
6
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
7
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
8
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
9
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?
10
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
11
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
12
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
13
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
14
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
15
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
16
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
17
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
18
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
19
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
20
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 

जबरदस्त! या ५८ वर्षांच्या बॉडीबिल्डरला आहे ३३ वर्षांचा मुलगा, फिटनेस पाहून तुम्हीही व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 19:42 IST

या वयात माणसांची रिटायर होण्याची तयारी सुरू असते, पण या माणसानं मात्र कमाल केली आहे. 

वयानुसार प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात. कोणी जास्त जाड होतं तर कोणी बारिक, जास्तीत जास्त  लोक वाढत्या वयात जीवनशैलीशी निगडीत चुकांमुळे सुटत जातात. पण काही लोक स्वतःला नेहमीच मेंटेन करून ठेवतात.   सोशल मीडियावर राहूल देव यांचा फोटो व्हायरल होत आहे. राहूल देव मन्हास यांची पर्सनॅलिटी काही प्रमाणात अशीच आहे. या वयात माणसांची रिटायर होण्याची तयारी सुरू असते, पण या माणसानं मात्र कमाल केली आहे. 

राहूल देव  मन्हास यांच्या मुलाचे वय ३३ वर्ष आहे. लोकांचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही. जास्तीत जास्त लोकांना त्यांचे वय ३५ ते ४० दरम्यान असावं असं वाटत आहे. त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास २०० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आपले सुंदर, फिटनेसचे फोटो शेअर करून ते तरूणांना प्रोत्साहन देतात.

वयाच्या ५८ व्या वर्षीसुद्धा ते मेंस फिजिक्स खेळतात. त्यांनी इंस्टाग्राम बायोवर स्वतःला नेच्यूरल एथलीट असल्याचं सांगितले आहे. याशिवाय मिस्टर युनिव्हर्स 2019, मसल्स मैनिया फिजिक’ व ‘मिस्टर इंडिया 2 जिंकले आहे. 

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा.....

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशाच एका ७५ वर्षीय फीट आजोबांचा फोटो व्हायरल होत होता. हे आजोबा ७२ वर्षांचे असून मलेशियाचे रहिवासी आहेत. मलेशियन बॉडीबिल्डर ए. अरोकियासामी (A. Arokiasamy) या वयातही आपल्या व्यायामशाळेत दररोज वेटलिफ्टिंग (Weightlifting) करणं चुकवत नाहीत.

अत्यंत व्यस्त जीवनशैलीत त्यांनी हेल्दी (Healthy) राहणं त्यांनी पसंत केलं. कोरोना व्हायरसशी लढण्याचा हा सोपा मार्ग आहे. अरोकियासामी हे मूळचे भारतीय वंशाचे असून, तिथल्या अल्पसंख्याकांत त्यांचा समावेश होतो. शाळा सोडल्यानंतर अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डिंग (Bodybuilding) करायचं ठरवंल. विशेष म्हणजे मिस्टर युनिव्हर्स (Mr. Universe) या स्पर्धेत त्यांनी मलेशियाचं अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं होतं. १९८१ मध्ये फिलिपाइन्समध्ये झालेल्या आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावलं होतं.

जपानमध्ये काही पुरूष नेते प्रेग्नेंट महिलांसारखे का फिरत आहेत? जाणून घ्या कारण......

मिस्टर युनिव्हर्स स्पर्धेचा माजी विजेता आणि हॉलिवूड अभिनेता अरनॉल्ड श्वार्झनेगर (Arnold Schwarzenegger) हा अरोकियासामींचा आदर्श आहे. कालांतराने अरोकियासामी यांनी बॉडीबिल्डर होऊ इच्छिणाऱ्यांना वेटलिफ्टिंगचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यासाठी स्वतःची व्यायामशाळाही उघडली. त्याच्या व्यायामशाळेत नेहमीच पुरूषांची गर्दी असते. यासाठी ते फक्त एक डॉलर एवढं शुल्क घेतात.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेFitness Tipsफिटनेस टिप्सInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी