शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास! आठवीच्या मुलाचा अविष्कार पाहून व्हाल चकीत; रेल्वेमंत्रालयानेही केला कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 18:04 IST

या मुलाने फक्त कागदाचा वापर करून रेल्वेगाडी तयार केली आहे. ही रेल्वे गाडी पाहून कोणीही आकर्षित होईल. 

कोरोनाच्या काळात तुम्ही लहानमुलांच्या अनेक करामती पाहिल्या असतील. केरळच्या एका मुलाचे चक्क रेल्वेमंत्रालयाने कौतुक केले आहे.  विशेष म्हणजे हा मुलगा फक्त १२ वर्षांचा आहे.  सध्या सोशल मीडियावर या चिमुरड्याची चांगलीच चर्चा आहे. केरळच्या अद्वैत कृष्णा नावाच्या मुलाने फक्त कागदाचा वापर करून रेल्वेगाडी तयार केली आहे. ही रेल्वे गाडी पाहून कोणीही आकर्षित होईल. 

हे ट्रेनचं मॉडेल आकर्षक आणि कलात्मक असल्यामुळे या मुलाच्या प्रयत्नांना रेल्वेमंत्रालयानेही दाद दिली आहे.  भारतीय रेल्वेने या मुलाच्या कलात्मकतेचं सोशल मीडियावर कौतुक केले आहे. वर्तमानपत्राच्या  ५० पानांपासून ही रेल्वेगाडी तयार केली आहे. म्हणून आठवीच्या मुलाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या चिमुरड्याच्या ट्रेनसोबतच्या फोटोला ६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर ४०० लोकांनी शेअर सुद्धा केले आहे. 

अद्वैत कृष्णाने हे रेल्वेचे मॉडेल अवघ्या तीन दिवसात तयार केलं आहे. रेल्वेमंत्रालयाने रेल्वे गाडीच्या मॉडेलचा  व्हिडीओ शेअर करत  कौतुक केले आहे. ट्विटरवर या व्हिडीओला  २९ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज् आणि १९६ रिट्विट्स मिळाले आहेत. 

१० वर्षांच्या चिमुरडीची हुशारी पाहून ठोकाल सलाम! अपंग असूनही एका हाताने इतरांसाठी शिवतेय मास्क

चॅलेन्ज! या फोटोत लपली आहे पाल; शोधून शोधून थकाल, बघा जमतंय का?

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीrailwayरेल्वे