शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोकण रेल्वेच्या मंगळुरु ते मुंबई मार्गावर वाहतूक पूर्ववत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 20:19 IST

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील मंगळुरु ते मुंबई पर्यंतची वाहतूक आज रविवारी सुरळीत सुरु होती. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क ...

मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील मंगळुरु ते मुंबई पर्यंतची वाहतूक आज रविवारी सुरळीत सुरु होती. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी ही माहिती दिली. केरळ येथे रेल्वे रुळावर पाणी भरल्याने व मुसळधार पावसाने काही ठिकाणी दरडी कोसळल्याने काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. तर काहींचा मार्ग बदलण्यात आला होता. गोव्यातून मुंबईकडे जाणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील सर्व रेलगाड्या नियोजित वेळापत्रकानुसार धावत होत्या. 

केरळ येथे पावसामुळे काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे... गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस- त्रिवेंद्रम एक्स्प्रेस, तर गाडी क्र. 16311 श्री गंगानगर -कोचुवेल्ली एक्स्प्रेस,  हुबळी- वास्कोदिगामा एक्स्प्रेस,गाडी क्र. 10215 मडगाव- एर्नाकुलम एक्स्प्रेस , 22150 पुणो- एर्नाकुलम एक्स्प्रेस,10216 एर्नाकुलम - मडगाव एक्स्प्रेस, 11098 एर्नाकुलम - पुणो एक्स्प्रेस, 19577  तेरुनेवल्ली- लालपूर जाम एक्स्प्रेस, 12283 एर्नाकुलम- निजामुददीन एक्स्प्रेस, 22149 एर्नाकुलम- पुणोएक्स्प्रेस, 12483 कोचुवेल्ली-अमृतसर एक्स्प्रेस या गाडय़ा रदद करण्यात आल्या.

 गाडी क्र. 12618 निजामुददीन -एर्नाकुलम , गाडी क्र. 22634 निजामुददीन -त्रिवेंद्रम या गाडय़ा दुस:या मार्गेवळविण्यात आल्या तर गाडी क्र. 16337 ओका- एर्नाकुलम ही गाडी लालपूर जाम ते एर्नाकुलमपर्यत तात्पुरती बंद करण्यात आली आहे. गाडी क्र. 12617 एर्नाकुलम- निजामुददीन, गाडी क्र. 19261 कोचुवेल्ली- पोरबंदर एक्स्प्रेस, गाडी क्र. 16346 त्रिवेंद्रम लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, गाडी क्र. 12202 कोचुवेल्ली- लोकमान्य टिळक या रेल्वे  काल तात्पुरत्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. तर गाडी क्र. 12432 निजामुददीम- त्रिवेंद्रम एक्स्प्रेस ही दुस:या मार्गाने वळविण्यात आली. 

दरम्यान, कारवार येथे दरड कोसळल्याची माहिती जी फैलावली होती ती खोटी असल्याचे जनसंपर्क अधिकारी घाडगे यानी सांगितले. अशा प्रकारे कुणीही  खोटी माहिती पसरु नये संबंधितांवर तक्रार दाखल केली जाईल असा इशारा त्यानी दिला.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे