शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

बैलांच्या अनधिकृत झुंजी, आयोजक, बैल मालक व अन्य काही जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2019 10:40 AM

बैलांच्या झुंजीना बंदी असताना अनधिकृतरित्या बैल झुंजीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. अनेकजण पळून गेल्याचे सांगण्यात आले, आयोजक व झुंज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.  निवती पोलिस ठाण्यात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली.

ठळक मुद्देबैलांच्या अनधिकृत झुंजी, आयोजक, बैल मालक व अन्य काही जणांवर गुन्हे दाखल निवती पोलिस ठाण्यात कारवाई सुरू

सिंधुदुर्ग  :  बैलांच्या झुंजीना बंदी असताना अनधिकृतरित्या बैल झुंजीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. अनेकजण पळून गेल्याचे सांगण्यात आले, आयोजक व झुंज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.  निवती पोलिस ठाण्यात कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली.कोचरे (आतील गावात) अनधिकृतरित्या बैल झुंजीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती निवती पोलिसांना मिळाली. झुंज पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांच्या टीमने झुंज होत असलेल्या ठिकाणी अचानक धडक दिली.पोलिस येताच सगळीकडे पळापळ झाली, खळबळ उडाली. पोलिसांनी काही बैल, गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक गावातून बैल आले होते अशीही माहिती मिळाली. मात्र अनेकजण पळून गेल्याचे सांगण्यात आले.अनधिकृत झुंज प्रकरणी आयोजक व झुंज करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. काही जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे यांनी दिली.

टॅग्स :Bull Cart Raceबैलगाडी शर्यतsindhudurgसिंधुदुर्ग