शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदगाव येथे अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:43 IST

Accidenet Kankvali Sindhudurg : मुंबई - गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात झाला . या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.

ठळक मुद्देनांदगाव येथे अपघातात दुचाकी स्वार गंभीर जखमीमुंबई - गोवा महामार्गावर कार व दुचाकी यांच्यात धडक

कणकवली : मुंबई - गोवा महामार्गावरकणकवली तालुक्यातील नांदगाव कोळंबा मंदिर समोर गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी व चारचाकी यांच्यात अपघात झाला . या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे.हा अपघात महामार्ग चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलावरून दोन्ही बाजूने अचानक वाहने सुरू केल्याने व एका बाजूला सर्व्हिस रोड नसल्याने विरुध्द दिशेने वाहन हाकताना झाला आहे.मुंबईहून गोव्याच्या दिशेने कार घेऊन चालक जात होता. त्याचवेळी कणकवलीहून वैभववाडीपर्यंत दुचाकी घेऊन सुनील शिंगाडे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कर्मचारी जात होता. यावेळी कार व दुचाकी यांच्यात धडक होऊन अपघात झाला.

या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली असून घटनास्थळी तातडीने दाखल झालेल्या वाहतूक पोलीस चंद्रकांत गावकर आणि झरकर यांनी उपचारासाठी त्वरित नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.तेथून १०८ रुग्णवाहिकेतून ओरोस येथे अधिक उपचारासाठी त्याला नेण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातKankavliकणकवलीhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग