शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत आजपासून एकांकिका स्पधा

By admin | Updated: November 7, 2014 23:40 IST

गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ संघांचा सहभार्ग

कणकवली : थिएटर अ‍ॅकॅडमी पुणे आणि अक्षर सिंधु कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मराठा मंडळाच्या नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या ‘रंगसंगीत’ विभागीय एकांकिका स्पर्धेला ८ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या एकांकिका स्पर्धेस गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणांहून १४ संघ सहभागी होणार आहेत. अस्तंगत होत चाललेल्या संगीत नाटक चळवळीला बळ मिळावे या उद्देशाने ही एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. गद्य व पद्य एकांकिका या स्पर्धेत सादर केल्या जाणार आहेत. या स्पर्धेत स्वप्नवेध युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्गची ‘नाते संस्कृतीचे’, डी.बी.जे. चिपळूणची ‘अविट गोडी’, विजय पेडणे यांची ‘रक्तसूत’, रंगखाम कणकवली यांची ‘संगीत कवडसा’, सातेरी नाट्यमंडळ सातोसे यांची ‘वैरी रक्ताचा’, गुरुकृपा नाट्यमंडळाची ‘संपूर्ण दर्शन’ या पद्य एकांकिका सादर होणार आहेत.तर गद्य एकांकिका विभागात समर्थ कलाविष्कार देवगडची ‘इन आॅफ द बिगिनिंग’, स्वप्नवेध सिंधुदुर्गची ‘आभास’, नवांकुर मालवणची ‘सायलेंट स्क्रीम’, डी.बी.जे. चिपळूणची ‘अनुत्तरीत’, फणसगाव देवगडची ‘आगासे पाटील’, रंगखाम कणकवलीची ‘कळत्या नकळत्या वयात’ आणि आयडियल इंग्लिश स्कूलची ‘क्लोन’ या एकांकिका सादर होणार आहेत. परीक्षक म्हणून लेखक सुनील देव (मुंबई), तालवादक सागर टिपरे (पुणे), सुहास वरुणकर (कणकवली) हे काम पाहणार आहेत. (वार्ताहर)