शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

तिघा युवकांनी गोव्यातील कॅसिनो चालकाला फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 12:22 PM

Crime News Banda Goa Sindhudurg- गोव्यात कॅसिनोमध्ये जुगाराच्या लाखो रुपयांच्या पैशाचा अपहार करून मोटारीने सुसाट वेगात मुंबईच्या दिशेने पलायन करणाऱ्या तिघा युवकांना कॅसिनो चालकाने बांद्यात गाठून बेदम चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. कॅसिनो चालकाने पैसे वसूल करत गोवा गाठले.

ठळक मुद्देतिघा युवकांनी गोव्यातील कॅसिनो चालकाला फसविलेबांदा येथे तिघांना पकडून मारहाण, पैसे वसूल करून मालक गोव्याला

बांदा : गोव्यात कॅसिनोमध्ये जुगाराच्या लाखो रुपयांच्या पैशाचा अपहार करून मोटारीने सुसाट वेगात मुंबईच्या दिशेने पलायन करणाऱ्या तिघा युवकांना कॅसिनो चालकाने बांद्यात गाठून बेदम चोप दिल्याची घटना बुधवारी रात्री घडली. कॅसिनो चालकाने पैसे वसूल करत गोवा गाठले.याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील तीन युवक जीवाचा गोवा करण्यासाठी महिन्याभरापूर्वी गोव्यात आले होते. या युवकांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवर एका गावात भाडेतत्वावर खोली घेतली आहे. बुधवारी सकाळीच हे युवक पणजीतील आलिशान कॅसिनो मध्ये खेळण्यासाठी गेले होते.

मद्याच्या नशेत या युवकांनी सायंकाळी उशिरा कॅसिनो मधील लाखो रुपये हडप करून आपल्या मोटारीतून बांद्याच्या दिशेने पलायन केले. कॅसिनो मधील सीसीटीव्ही फुटेज मध्ये तिघे संशयित युवक कैद झाल्याने कॅसिनो मालकाने आपल्या सहकाऱ्यांसह तिघा युवकांचा पाठलाग केला.सुसाट वेगात पळून जाणाऱ्या या युवकांच्या मोटारीचे पुढील दोन्ही टायर फुटल्याने कॅसिनो मालकाने त्यांना रात्री उशिरा गाठले. याठिकाणी बाचाबाची झाली. कॅसिनो मालकाने तिघा युवकांना बेदम चोप दिला. युवकांनी हडप केलेले पैसे परत घेतले.  याची चर्चा बांदा शहरात सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा