शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वागदेतील आर्यादुर्गा मंदिरात चोरी, दानपेटी फोडली; चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद 

By सुधीर राणे | Updated: July 25, 2023 12:41 IST

पोलिस पथकासह श्वान पथक घटनास्थळी दाखल 

कणकवली : कणकवली शहरालगत असलेल्या वागदे आर्यादुर्गा मंदिरात काल, सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली. चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडून २५ ते ३० हजार रुपये लंपास केले. दरम्यान, चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.या घटनेत आणखी काही साहित्य चोरीस गेले आहे का? याचा तपास सुरू असून कणकवली पोलिस पथकासह श्वान पथक मंदिरात दाखल झाले आहे. तसेच श्वान पथकाच्या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे.घटनास्थळी कणकवली पोलिस ठाण्याचे निरीक्षक अमित यादव, हवालदार मनोज गुरव, उपनिरीक्षक शरद देठे, वागदे पोलिस पाटील सुनील कदम,सरपंच संदीप सावंत व अन्य नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून तो मंदिरात प्रवेश करतेवेळी त्याच्या हातात काही नव्हते. मात्र, तो मंदिरातून बाहेर जातेवेळी त्याच्या हातात निळ्या रंगाची पिशवी दिसून आली. कणकवली पोलिस तसेच श्वान पथक तपास करीत आहेत. लवकरच चोरट्याला ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस