शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली

By अनंत खं.जाधव | Updated: August 13, 2025 22:48 IST

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी भेट दिली त्यांचे केसरकर यांनी स्वागत केल.

सावंतवाडी : महायुतीत कोणतीही नाराजी नाही मात्र वेळेवर समन्वय समितीच्या बैठका झाल्या नसल्याने काही कुरबुरी आहेत पण ही काही टोकाची भांडणे म्हणता येणार नाहीत दोन तीन जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून वाद असल्याची स्पष्ट कबुली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खुल्या मनाचे असून ते नाराज नाहीत असेही बावनकुळे म्हणाले.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील घरी भेट दिली त्यांचे केसरकर यांनी स्वागत केल.यावेळी  भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब तालुकाप्रमुख बबन राणे बाबू कुडतरकर गणेशप्रसाद गवस सचिन वालावलकर नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्रात महायुतीमध्ये काहीतरी वाद आहेत असे चित्र रंगवले जात आहे पण प्रत्यक्षात कोणताही वाद नाही पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाहीत मुख्यमंत्री ज्याला ज्या जिल्ह्यात पाठवतील तेथे त्यांनी जाऊन ध्वजारोहण करायचे असते.पण काहि ठिकाणी वाद आहेत पण मोठा वाद नाही चित्र रंगवले जात आहे.हे ही वाद मिटतील फक्त वेळेवर समन्वय समितीच्या बैठका झाल्या नसल्याने काही कुरबुरी आहेत या बैठका झाल्यानंतर सर्व वाद मिटतील असेही बावनकुळे म्हणाले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खुल्या दिलाचे आहेत ते नाराज असूच शकत नाहीत फक्त नाराजीची चर्चा रंगवली जाते  भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे आम्ही सर्वजण समन्वय ठेवून काम करत असतो.प्रत्येकाची काम करण्याची लाईन ठरली आहे असे हीबावनकुळे म्हणाले.म्हणूनच कोकण निवडलागेल्या अडीच वर्षात पक्षाचे काम करत असताना सुट्टी घेतली नव्हती पण कुटुंबाला कुठेतरी वेळ दिला पाहिजे म्हणून दोन दिवस सुट्टी घेतली आणि सुट्टीचा वेळ कुठे घालवायचा म्हणून कोकण निवडला येथील आंबोलीतील धबधबे उत्कृष्ट आहेत निसर्ग रम्य अशी ठिकाणे आहेत असे बावनकुळे म्हणाले.

टॅग्स :Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे