शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत गडनदीपात्रात आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू

By सुधीर राणे | Updated: December 22, 2023 16:52 IST

कणकवली : कणकवली येथील परबवाडी स्मशानभूमीनजीक नळयोजनेच्या जॅकवेलजवळ गड नदी पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांकडून त्याची ...

कणकवली : कणकवली येथील परबवाडी स्मशानभूमीनजीक नळयोजनेच्या जॅकवेलजवळ गडनदी पात्रात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला आहे. पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तरुण मृतावस्थेत गडनदी पात्रामध्ये बेवारस स्थितीत काही नागरिकांना शुक्रवारी दिसून आला. त्यांनी कणकवली पोलिसांना तत्काळ कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या मृतदेहाची पाहणी केली.दरम्यान, त्या तरुणाबद्दल तसेच त्याच्या नातेवाईकांबद्दल नागरिकांना काही माहिती असल्यास कणकवली पोलिस ठाणे, येथील संपर्क क्रमांक०२३६७-२३२२०३३, पोलिस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग०२३६२-२२८२०० तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले  (९८२३४२६७०३), कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव( ९२७३९२६४२०) व  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गriverनदीDeathमृत्यूPoliceपोलिस