शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट दर्जाचे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 18:20 IST

Highway Kankvali Ncp Sindhudurg : कणकवली येथील एस. एम.हायस्कूलसमोर बॉक्सेलचा काही भाग दोन वेळा कोसळला आहे. या सर्व गोष्टीचा नाहक त्रास नागरीकांना होत असल्याने याची चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाचे महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा !राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. काहि ठिकाणी कॉक्रीटला भेगा पडलेल्या आहेत. रस्ते साईडपट्टी खचलेली आहे. भराव वाहून गेलेला आहे .

कणकवली येथील एस. एम.हायस्कूलसमोर बॉक्सेलचा काही भाग दोन वेळा कोसळला आहे. या सर्व गोष्टीचा नाहक त्रास नागरीकांना होत असल्याने याची चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करावी करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी जिल्हा चिटणीस रुपेश जाधव,कृषी सेल जिल्हाध्यक्ष समीर आचरेकर,कणकवली युवक शहर अध्यक्ष संदेश मयेकर,अजय जाधव, देवेंद्र पिळणकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हयातील राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. चुकिच्या दिशादर्शक फलकामुळे अपघातास आमंत्रण दिले जात आहे.

या सर्व गोष्टींची तक्रार वारंवार शासन दरबारी करुनसुद्धा याची दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे प्रशासन आणि संबंधीत ठेकेदार यांचे साटेलोटे असण्याचा संशय नागरीकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे या सर्व बाबींची व्यवस्थित चौकशी करुन संबंधीत ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. असेही निवेदनात म्हटले आहे. 

 

 

 

टॅग्स :highwayमहामार्गNCPराष्ट्रवादी काँग्रेसKankavliकणकवलीcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग