शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून विद्यार्थ्याला मोती तलावात ढकलले, जागरूक युवकांनी वाचविले; 8-10 जण असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 09:59 IST

या प्रकरानंतर रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर तसेच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.

सावंतवाडी नजीकच्या एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या अंतर्गत वादातून एका विद्यार्थ्याला मारहाण करून तब्बल आठ ते दहा मुलांनी मिळून मोती तलावात ढकलून दिले. मात्र काही जागरूक युवकांनी या विद्यार्थ्याला बाहेर काढले. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरानंतर रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर तसेच पोलीस ठाण्यात मोठी गर्दी झाली होती.

सावंतवाडी नजीकच्या एका महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्याच्या गटात किरकोळ वादातून मंगळवारी सकाळी बाचाबाची झाली या बाचाबाचीचे पर्यावसान रात्रीच्या वेळी  सावंतवाडी मध्ये हाणामारीत झाले विद्यार्थ्याच्या दोन गटात जेवणाच्या मेस समोरच ही हणामारी झाली त्यावेळी स्थानिकांनी या दोन्ही गटांना येथे हाणामारी नको म्हणून घालवून दिले होते.

तेथून हे विद्यार्थ्याचे दोन्ही गट मोती तलावांच्या काठावर आले तेथे पुन्हा जोरदार हणामारी झाली त्यावेळी शहरातील काहि स्थानिक युवकांना एका गटाने बोलवून घेत आदित्य राठोड नामक विद्यार्थ्याला बेदम मारहाण केलीच तसेच त्याला मोती तलावात ढकलून देत तेथून निघून गेले हा प्रकार सुरू असतानाच तेथून जात असलेल्या अक्षय वेसणकर व अभय बेलवडेकर या दोन युवकांनी हा सर्व प्रकार बघून तलावात ढकलेल्या विद्यार्थ्याला वाचविण्या साठी प्रयत्न केले.आणि त्याला वाचविले.तलावात ढकलेल्या आदित्य च्या अंगावरील कपडे ही मारहाणीत फाटले होते.

एवढी जबरदस्त मारहाण केली होती.दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर घटनास्थळावर पोलिस दाखल होत तलावात ढकलण्यात आलेल्या विद्यार्थ्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्याचवेळी तलावा काठावर मोठा जमाव जमला होता.उशिरा पर्यत पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता तसेच या प्रकरणात तब्बल आठ ते दहा जण असावेत असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत 

 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसStudentविद्यार्थी