शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करावी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 14:33 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. अशी मागणी एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करावी !भाजपा युवा मोर्चाची विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे मागणी

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत सुरु करण्यात यावी. अशी मागणी एसटीचेसिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांच्याकडे भाजपा युवा मोर्चाच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.कणकवली येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात प्रकाश रसाळ यांची भेट घेण्यात आली. यावेळी कणकवली तालुका भाजपा युवा मोर्चाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष नितीन पाडावे, शहर तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनय सावंत, जिल्हा सरचिटणीस पप्पू पुजारे, सर्वेश दळवी, शहर अध्यक्ष सागर राणे, ओंकार राणे आदी उपस्थित होते.या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामीण भागातील एसटी सेवा २३ मार्चपासून बंद आहे.लॉकडाऊन संपून आता अनलॉक सुरू झाले आहे. काही भागात एसटी सेवा सुरु झाली आहे. ग्रामीण भागातील जनता प्रवासासाठी एसटी वरच अवलंबून आहे. त्यामुळे प्रवासासाठी खाजगी वाहनांसाठी जनतेला आर्थिक भुर्दंड बसत आहे.

जनतेच्या सोयीसाठी ग्रामीण मार्गावरील किमान काही फेऱ्या सुरु करण्यात याव्यात. असेही या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान , यावेळी चर्चेअंती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी ४ दिवसांत एसटीच्या फेऱ्या सुरु करण्याचे आश्वासन दिले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग