शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg Crime: फोंडाघाट घरफोडी प्रकरणी सहाव्या आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 12:54 IST

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कणकवली येथे कारवाई 

कणकवली : हत्यार बाळगून जबरी चोरी करणाऱ्या कुख्यात आरोपी राजन शंकर गमरे( वय ५७, रा. कालिना, सुंदरनगर, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी कणकवली रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. त्यास पुढील कार्यवाहीसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यापूर्वी याप्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.कणकवली पोलिस ठाणे गुन्हा रजि. नंबर ३२२/२०२५, बीएनएस २०२३चे कलम ३३३, ३०९(५), ३ (५) या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांच्या मार्फत समांतर तपास चालू होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहीतगाराकडून प्राप्त माहितीनुसार गुन्ह्यातील संबंधित आरोपी हा कणकवली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहायक पोलिस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, पोलिस हवालदार आशिष गंगावणे, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर तवटे, पोलिस हवालदार किरण देसाई यांनी केली. फोंडाघाट येथे झालेल्या जबरी चोरी प्रकरणात या आरोपीचा सहभाग होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Sixth accused arrested in Fondaghat robbery case, Sindhudurg.

Web Summary : Police arrested a notorious robber, Rajan Gamre, involved in the Fondaghat robbery. He was caught near Kankavli railway station. Five other accused were previously arrested in this case. Police investigation continues.