सिंधुदुर्ग :उधाणाने विजयदुर्ग चौपाटीवर पाणी, किनाऱ्यावरील सर्वत्र पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 17:06 IST2018-07-17T17:04:04+5:302018-07-17T17:06:34+5:30

विजयदुर्ग समुद्र किनारपट्टीवर आलेल्या उधाणाच्या पाण्याने संपूर्ण समुद्रकिनारा पाण्याने वेढला गेला. यामुळे किनाऱ्यावरील वाळूवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

Sindhudurg: Water is water on the Vijaydurg Chowpatta and water everywhere on the coast | सिंधुदुर्ग :उधाणाने विजयदुर्ग चौपाटीवर पाणी, किनाऱ्यावरील सर्वत्र पाणीच पाणी

विजयदुर्ग समुद्र चौपाटीवर सर्वत्र समुद्राचे पाणी भरले होते.

ठळक मुद्देउधाणाने विजयदुर्ग चौपाटीवर पाणीकिनाऱ्यावरील सर्वत्र पाणीच पाणी

देवगड : विजयदुर्ग समुद्र किनारपट्टीवर आलेल्या उधाणाच्या पाण्याने संपूर्ण समुद्रकिनारा पाण्याने वेढला गेला. यामुळे किनाऱ्यावरील वाळूवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

गेले दोन दिवस विजयदुर्ग भागात सोसाट्याचा वारा वाहत असून समुद्रकिनारी मोठ्या लाटा धडकत आहेत.विजयदुर्ग किल्ल्यावर महाकाय लाटा आदळत असून काही मच्छिमार तटावर बसून मासेमारी करीत आहेत.

त्यांनी मासेमारी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.  त्याचप्रमाणे विजयदुर्ग खाडीतही किनाऱ्यालगत मासेमारी करणाऱ्यांनी मासेमारी करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.


 

Web Title: Sindhudurg: Water is water on the Vijaydurg Chowpatta and water everywhere on the coast