शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

सिंधुदुर्ग : कारवर झाड कोसळले, कुडाळ येथील प्रकार, वाहतूकही काळी वेळ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 5:13 PM

कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकेशियाचे झाड कारवर पडून कारचे नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला. यामुळे वाहतूकही काळी वेळ ठप्प झाली होती.

ठळक मुद्देकारवर झाड कोसळले, कुडाळ येथील प्रकार सुदैवाने चालक बचावला, वाहतूकही काळी वेळ ठप्प

कुडाळ : कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकेशियाचे झाड कारवर पडून कारचे नुकसान झाले. सुदैवाने चालक बचावला. यामुळे वाहतूकही काळी वेळ ठप्प झाली होती.

हे झाड एमआयडीसीच्या अग्निशामक दलाने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.आंब्रड येथील राजू भोगटे यांनी आपल्या ताब्यातील कार कुडाळ तहसील कार्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर कुडाळ हायस्कूलच्या मैदानाजवळ उभी केली होती.

ते चहा पिण्यासाठी बाजूच्या हॉटेलमध्ये गेले. याच दरम्यान कुडाळ हायस्कूलच्या मैदानाच्या सीमेवर असलेले आकेशियाचे झाड कारवर कोसळले. यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एमआयडीसी येथील अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड बाजूला केले.या घटनेत कारच्या पुढील काचेचा चक्काचूर झाल्याने राजू भोगटे यांचे मोठे नुकसान झाले.

मात्र सुदैवाने ते अपघातातून बचावले. या ठिकाणी झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी येथील नागरिकांनी प्रयत्न केले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी भोगटे यांच्याकडून माहिती घेतली. झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmonsoon 2018मान्सून 2018