शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सिंधुदुर्ग : दांडी किनाऱ्यावर संशयास्पद पाकीट, सुरक्षा यंत्रणा हजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 2:38 PM

दांडी किनारपट्टीवर मेस्त रापण संघाच्या जाळ्यात संशयास्पद काळ्या रंगाचे पाकीट आढळून आले. या पाकिटावर उर्दू भाषेत मजकूर, ८८८ असे अंक व गरुड पक्षाचे चिन्ह असल्याचे दिसून आल्याने मच्छिमार व मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दांडी किनारी जात संशयास्पद पाकीट ताब्यात घेतले.

ठळक मुद्देदांडी किनाऱ्यावर संशयास्पद पाकीटसुरक्षा यंत्रणा हजर

मालवण : दांडी किनारपट्टीवर मेस्त रापण संघाच्या जाळ्यात संशयास्पद काळ्या रंगाचे पाकीट आढळून आले. या पाकिटावर उर्दू भाषेत मजकूर, ८८८ असे अंक व गरुड पक्षाचे चिन्ह असल्याचे दिसून आल्याने मच्छिमार व मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दांडी किनारी जात संशयास्पद पाकीट ताब्यात घेतले.सागरी सुरक्षेच्या दृष्टीने मच्छिमार बांधव सुरक्षा यंत्रणांचे कान, नाक व डोळे असतात. त्यामुळे समुद्रात संशयास्पद वस्तू किंवा हालचाल दिसून आल्यास मच्छिमार बांधव तत्काळ सुरक्षा यंत्रणाना माहिती देतात.

दांडी किनारी मासेमारीस गेलेल्या मेस्त रापण संघाचे मच्छिमार मंगळवारी सायंकाळी रापणीची जाळी ओढत असताना मासळीबरोबरच काळ्या रंगाचे चिकट द्रव्य पदार्थ असलेले पाकीट आढळून आले.पाकिटातून उग्र वास

  1. मच्छिमारांना पाकिटातून उग्र वास येऊ लागला. त्यानंतर बुधवारी सकाळी त्यांनी मत्स्य अभ्यासक महेंद्र पराडकर यांना ही माहिती दिली.
  2. पराडकर यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानुसार पोलीस हवालदार निलेश सोनावणे व संतोष गलोले यांनी ते पाकीट ताब्यात घेतले.

 

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग