शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : आठ धुमस्वारांना पोलिसांचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:14 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्याविरुद्ध मालवण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. यात जणांवर दंडात्मक कारवाई केली. शहरात अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी भरधाव वाहने चालवीत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांच्यावरही या मोहिमेतंर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआठ धुमस्वारांना पोलिसांचा दणकाकागदपत्रे नसल्याने दुचाकीस्वारांवर कारवाई

सिंधुदुर्ग : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहने चालविणाऱ्याविरुद्ध मालवण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली. यात जणांवर दंडात्मक कारवाई केली. शहरात अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थी दुचाकी भरधाव वाहने चालवीत असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांच्यावरही या मोहिमेतंर्गत कडक कारवाई करण्यात येणार आहे.शहरात काही दुचाकीचालक परवान्याशिवाय वाहने चालवितात. शिवाय यात अल्पवयीन, महाविद्यालयीन विद्यार्थीही भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रेश्मा मोमीन, ए. एस. कवडे यांच्यासह अन्य पोलिस कर्मचाऱ्यांच्या पथकाने शहरात तपासणी मोहिम राबविली.यात अनेक दुचाकीस्वारांकडे कागदपत्रे नसल्याने त्यांच्यावर कारवाई केली. ही मोहिम यापुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbikeबाईकsindhudurgसिंधुदुर्ग