शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये बेकायदेशीर दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 15:07 IST

कोकण रेल्वे मार्गावरून मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये आढळलेल्या दोन बेवारस बॅगमधून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोवा बनावटीच्या दारुच्या ७५० मिलीलीटरच्या ६० बाटल्या जप्त केल्या आहेत. या दारुची किंमत सुमारे ३३ हजार रुपये असून ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.

ठळक मुद्देकोकणकन्या एक्सप्रेसमध्ये बेकायदेशीर दारू जप्तल्वे सुरक्षा बलाकडून मोहीम

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावरून मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये आढळलेल्या दोन बेवारस बॅगमधून रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी गोवा बनावटीच्या दारुच्या ७५० मिलीलीटरच्या ६० बाटल्या जप्त केल्या आहेत. या दारुची किंमत सुमारे ३३ हजार रुपये असून ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली आहे.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्यां गाड्यांमधून बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याने त्या विरोेधात रेल्वे सुरक्षा बलाकडून मोहीम राबविली जात आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसमधील एस ५ डब्यात रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक अजयकुमार व हेड कॉन्स्टेबल अब्दुल सत्तार यांना दोन बेवारस बॅग आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या आढळल्या.जप्त केलेल्या दारुच्या बाटल्या रेल्वे सुरक्षा बलाकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा बलाच्या अनधिकृत दारू विरोधातील कारवाईमुळे खळबळ उडाली असून अशी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस