शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

सिंधुदुर्ग : आचरा येथे ९ आॅक्टोबर रोजी इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 4:54 PM

मालवण तालुक्यातील संस्थानिक आचरे गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबतच प्राचिनता लाभली आहे. मात्र या बाबतची माहिती नविन पीढीला नाही या दृष्टीनेच रामेश्वर वाचन मंदिर आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ९ आॅक्टोबर रोजी पुरातत्व शास्त्र विभाग आणि थोर इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन होणार आहे.

ठळक मुद्देआचरा येथे ९ आॅक्टोबर रोजी इतिहास संशोधकांचे मार्गदर्शनऐतिहासीक पार्श्वभूमीचा होणार उलघडा : रामेश्वर वाचन मंदिराचा उपक्रम

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील संस्थानिक आचरे गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी सोबतच प्राचिनता लाभली आहे. मात्र या बाबतची माहिती नविन पीढीला नाही या दृष्टीनेच रामेश्वर वाचन मंदिर आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार ९ आॅक्टोबर रोजी पुरातत्व शास्त्र विभाग आणि थोर इतिहास संशोधकांचे मार्गदर्शन होणार आहे.यात विनायक परब, तसेच डेक्कन महाविद्यालय पुणे चे पुरातत्व शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अभिजित दांडेकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यक्रम वाचनालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आला असून अरुण पारकर आणि कपिल गुरव यांनी पुरस्कृत केला आहे.आपण ज्या गावात राहतो त्या गावचा इतिहास त्या गावची प्राचिनता गावच्या प्रत्येक नागरिकाला ज्ञात असणे आवश्यक असते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आचरे गावचे संदर्भ येथे घर बांधकामांवेळी उत्खननात सापडलेल्या दुर्मिळ वस्तूंवरून बुद्धकालीन संबंध असल्याचे तज्झांचे मत आहे.काळाच्या ओघात ऐतिहासिक पार्श्वभूमी दर्शविणाऱ्या खुणा लोप पावल्या तरी इतिहास तज्ञांकडील नोंदीवरील संदर्भ जुळत असल्याचे सांगितले जाते. या दृष्टीनेच आचरा गावची प्राचिनता जाणून घेण्यासाठी रामेश्वर वाचन मंदिर आणि धी आचरा पीपल्स असोसिएशन यांच्या सहकार्याने समजून घेवूया आचरे गावचा इतिहास या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रामेश्वर वाचन मंदिर आणि शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समितीतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :historyइतिहासkonkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग