शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

राणे कुटुंबियांचा गृहपाठ घेणारा अजून जन्माला यायचाय, संजना सावंतांची सुषमा अंधारेंवर टीका

By सुधीर राणे | Published: November 29, 2022 4:16 PM

आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला टोला

कणकवली : केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे यांनी आपल्या मुंबईतील भाच्याला अगोदर सुधारण्याचे सल्ले द्यावेत. कोकणात येऊन गेल्यानंतर अंधारे यांनी मी राणेंचा गृहपाठ घेतला अशी बेताल वक्तव्ये केली आहेत. मात्र, नारायण राणे यांचा गृहपाठ घेणारा अजून जन्माला यायचाय असा टोला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी शिवसेना उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांना लगावला.नितेश व निलेश राणे यांना सुषमा अंधारे यांनी संस्कृती शिकवण्याएवढी अजून वेळ आलेली नाही. त्यांना जर संस्कृती शिकवायचीच असेल तर त्यांच्या मुंबईतील भाच्याला ती शिकवावी असा टोलाही आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.सावंत यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ठाकरे गटाच्या महिला नेत्यांकडून जी बेताल व असभ्य वक्तव्ये केली जात आहेत. त्याकरिता त्यांचा पहिला त्यांच्या पक्षाने 'क्लास' घ्यावा.  त्यानंतर त्यांच्या स्वयंघोषित नेत्यांनी इतरांना धडे द्यावेत. सुषमा अंधारे यांना जर वाटत असेल की मुंबईत गेल्यानंतर राणेंवर काही बोलले तरी चालेल. मात्र, असे असेल तर त्यांनी आमचे आव्हान स्वीकारावे. हवे तर आम्ही मुंबईत येऊन सुषमा अंधारेना आव्हान द्यायला तयार आहोत. सिंधुदुर्गात येवून आमच्या नेत्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले तर खपवून घेतले जाणार नाही. असा इशारा सावंत यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाSushma Andhareसुषमा अंधारेNarayan Raneनारायण राणे