शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

सिंधुदुर्ग : सावंतवाडीत शहर स्वच्छतेवर भर, फटाक्यांमुळे कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 5:26 PM

सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत.

ठळक मुद्देसावंतवाडीत शहर स्वच्छतेवर भर, फटाक्यांमुळे कचरापालिका कर्मचाऱ्यांकडून कचऱ्याचे निर्मूलन

सिंधुदुर्ग : सावंतवाडी शहरात सध्या मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा कचरा पहायला मिळत असून ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेला हा कचरा पालिका कर्मचारी गोळा करीत शहर स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात भर देत आहेत. गणेश चतुर्थी काळात बालगोपाळ मंडळींची आवडती वस्तू म्हणजे फटाके. विविध प्रकारचे फटाके सध्या बाजारात दाखल झाले आहेत. त्यांचे आकर्षणही तितकेच आहे.वर्षातून येणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना फटाक्यांची आतषबाजी सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. हे बाळगोपाळ आनंदाने दिवसभर फटाके फोडत असल्यामुळे शहर प्रदूषित होण्याबरोबर कागदी कचरा परिसरात तयार होत आहे.सध्या या कचºयाची मोठी डोकेदुखी पालिका सफाई कामगारांना जाणवू लागली असून ते न कंटाळता एक सेवा म्हणून न चुकता दररोज सकाळी शहर स्वच्छ करताना दिसून येत आहेत. शहरातील मोती तलाव गणपती विसर्जनाच्या ठिकाणी अशा कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. 

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८sindhudurgसिंधुदुर्गfire crackerफटाकेSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान