शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

सिंधुदुर्ग : अनधिकृतरित्या मासेमारी, सत्ताधारी, अधिकारी यांच्यात साटेलोटे, नौका पळवून लावल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:37 AM

अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेली नौका पळून जाण्याची तिसरी घटना मालवणात घडली आहे. सत्ताधारी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यानेच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या नौका पळवून लावल्या जात आहेत. हे मोठे रॅकेट असून नौका पळविण्यामागे शिवसेना पदाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केला.

ठळक मुद्दे अनधिकृतरित्या मासेमारी, सत्ताधारी, अधिकारी यांच्यात साटेलोटे नौका पळवून लावल्याचा आरोप

सिंधुदुर्ग : अनधिकृतरित्या मासेमारी करताना पकडलेली नौका पळून जाण्याची तिसरी घटना मालवणात घडली आहे. सत्ताधारी व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्यानेच रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या नौका पळवून लावल्या जात आहेत. हे मोठे रॅकेट असून नौका पळविण्यामागे शिवसेना पदाधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष मंदार केणी यांनी केला.मालवण धुरीवाडा येथे पत्रकार परिषद झाली. ते म्हणाले, जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरित्या मासेमारी करताना आतापर्यंत पकडलेल्या नौकांपैकी काही नौका रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत पळून गेल्या. येथील बंदरात घडलेली ही तिसरी घटना आहे.

सत्ताधारी, मत्स्य व्यवसायचे अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याने तेच नौका पळवून नेण्यासाठी संबंधितांना रात्रीची मदत करीत आहेत. कारण अनोळखी नौका येथील बंदरातून रात्रीच्यावेळी बाहेर पडणे शक्य नाही. त्यामुळे नौका पळवून नेण्यासाठी कोण मदत करतात हे शोधायला हवे.

नौका पकडल्यापासून पोलीस ठाणे, मत्स्य व्यवसाय कार्यालय असे काही पदाधिकारी सातत्याने थांबले असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांचे थांबणे संशयास्पद आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग