शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग, कणकवलीत चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांत घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 14:22 IST

कणकवली :  सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची गस्तही सुरू आहे. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे ...

कणकवली : सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची गस्तही सुरू आहे. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे चित्र आहे. काल, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी कणकवली शहरालगत असलेल्या कलमठ महाजनीनगर येथील बंद बंगले फोडले आहेत. मात्र, याघटनेत चोरट्यानी किती ऐवज लंपास केला हे समजू शकलेले नाही. पोलीस तपास करीत आहेत.कलमठ महाजनीनगर येथील शिवाजी सातपुते, बी. बी. जाधवर यांची गेले काही दिवस बंद असलेली घरे लक्ष्य करीत  चोरट्यांनी फोडली आहेत. एका निवृत्त पोलिसाचा बंगलाही फोडल्याची बाब समोर आली आहे.  याआधी चोरांनी  दुकानांना लक्ष्य केले होते. पोलीस यंत्रणा या चोरांचा माग लावण्यात अपयशी ठरत आहे.साध्या कुलुपसह लॅच लॉक असलेले बंगलेही चोरांनी फोडल्यामुळे नागरिकांत घबराट पसरली आहे. कणकवली पोलीस चोरीच्या या घटनेची अधिक माहिती घेत आहेत. काही घरमालक बाहेरगावी गेलेले असल्याने पोलिसांना माहिती मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस