शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध : राऊत

By admin | Updated: August 26, 2015 00:07 IST

कोकणात उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीवर उद्योग व्यवसाय उभारावेत, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे व ती कायम राहील.

रत्नागिरी : कोकणचा विकास करायचा आहे, वाळवंट करायचे नाही. कोकणासाठी पर्यटन आराखडा मंजूर करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी जर कोकणात केमिकल झोन उभारण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेना त्याला कडाडून विरोध करेल, अशी आक्रमक भूमिका शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी घेतली. कोकणात उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीवर उद्योग व्यवसाय उभारावेत, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे व ती कायम राहील. त्यामुळे शिवसेना कोकणात केमिकल झोन कदापि स्वीकारणार नाही. त्याला कडाडून विरोध केला जाईल, असा घरचा आहेर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.रत्नागिरीतील विश्रामगृहावरील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणामध्ये केमिकल झोन आणण्याची नागपूरमध्ये घोषणा केली होती. या घोषणेचा त्यांनी समाचार घेतला.केमिकल झोनला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या झेंड्याखाली रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमी एकत्र येऊ. त्यासाठी इतर पक्षांची मदत घेण्याची गरज नसल्याचे राऊत यांनी सांगितले.मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी लाटत असल्याचा आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी केला होता.