सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 13:53 IST2020-02-19T13:52:43+5:302020-02-19T13:53:32+5:30
सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरी
ठळक मुद्देसिंधुदुर्गनगरी येथे शिवजयंती साजरीशिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाजांच्या पुतळ्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते पूजन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी छत्रपती शिवाजी माहाराजांच्या पुतळ्याची पूजा करुन पुष्पहार अर्पण केला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, क्रीडा अधिकारी श्री. शिंदे यांच्यासह जिल्हा मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.