शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा - दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार! सांगवे येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:23 IST

accident, kankavli, road, bike, sindhudurg दुचाकी आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री ( वय ४०, रा. हरकुळ ) व परशुराम अनंत पांचाळ ( वय ४८,रा. हरकुळ ) हे दोघे जागीच ठार झाले .

ठळक मुद्देरिक्षा - दुचाकी अपघातात दोघे जागीच ठार!सांगवे येथील घटना

कणकवली : दुचाकी आणि रिक्षा यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील अमित प्रभाकर मेस्त्री ( वय ४०, रा. हरकुळ ) व परशुराम अनंत पांचाळ ( वय ४८,रा. हरकुळ ) हे दोघे जागीच ठार झाले .

रिक्षामधील माधुरी मनोहर घाडीगावकर ( वय ४७ ) , बाळकृष्ण सदाशिव घाडीगावकर ( वय ८० ) , मनोहर बाळकृष्ण घाडीगावकर ( वय ४२ ) , गणेश अशोक घाडी ( वय ३० ) हे जखमी झाले . यातील काहींना गंभीर दुखापती झाल्या . हा अपघातकणकवली - कनेडी मार्गावरील सांगवे - केळीचीवाडी येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.या अपघातातील जखमींना कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . त्या ठिकाणी प्राथमिक उपचार करून तिघांना खाजगी रुग्णालयात तर एकाला ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे . या अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ तसेच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली होती . तसेच तत्काळ मदत कार्य सुरू केले. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Accidentअपघातsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीbikeबाईकPoliceपोलिस