शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: कोळोशी येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची हत्या, संशयित ताब्यात 

By सुधीर राणे | Updated: November 28, 2024 12:10 IST

कणकवली : तालुक्यातील कोळोशी, वरचीवाडी येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. आज, गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. ...

कणकवली : तालुक्यातील कोळोशी, वरचीवाडी येथे सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची हत्या झाली आहे. आज, गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. विनोद मधुकर आचरेकर (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. मात्र, हत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही.विनोद आचरेकर मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यानंतर गेले दोन दिवस ते एकटेच आपल्या कोळोशी, वरचीवाडी येथील घरी राहण्यास आले होते. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर मोठ्या जखमा आहेत.दरम्यान, आचरेकर यांच्या मृत्यूची माहिती पोलिस पाटील संजय गोरुले यांनी कणकवली पोलिसांना दिली. त्यानंतर कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा अधिक तपास कणकवली पोलिस उपनिरीक्षक अनिल हाडळ करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस