शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न पुस्तकाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 3:35 PM

Coronavirus Unlock literature kolhapur - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगरूळ (ता. करवीर) मध्ये राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजनांची जिल्ह्यात चर्चा झाली होती. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार राजाराम लोंढे यांनी लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न या पुस्तकाच्या माध्यमातून त्याचा आढावा घेतला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न पुस्तकाचे प्रकाशन

सांगरूळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगरूळ (ता. करवीर) मध्ये राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या उपाययोजनांची जिल्ह्यात चर्चा झाली होती. लोकमतचे वरिष्ठ पत्रकार राजाराम लोंढे यांनी लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न या पुस्तकाच्या माध्यमातून त्याचा आढावा घेतला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले, यावेळी गावागावांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केले. मात्र सांगरूळ गावाने घेतलेली दक्षता, शासकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता राबवलेली यंत्रणेचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात आले. हा पॅटर्न कसा राबविला, त्याची संकल्पना काय होती, यामध्ये सर्व राजकीय मतभेद विसरून गाव कसे एकसंध झाले, साडेतीन महिने कोरोनाची महामारी गावाच्या वेशीबाहेर कशी रोखली. हे सगळे लॉकडाऊनचा सांगरूळ पॅटर्न या पुस्तकरूपाने राजाराम लोंढे यांनी मांडले आहे.या पुस्तकाचे प्रकाशन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रा. जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, ह्यगोकुळह्णचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, ॲड. सुरेश कुराडे, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, कुंभीचे उपाध्यक्ष निवास वातकर, सांगरूळ शिक्षण संस्थेचे संचालक निवृत्ती चाबूक, सरपंच सदाशिव खाडे, उपसरपंच सुशांत नाळे, सुभाष सातपुते, मधुकर जांभळे, भगवान लोंढे, पुंडलिक पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, अर्चना खाडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर