पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागरिकांना गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आदेश देण्यात आले आहेत. ...
Crime News: ओरोस येथील पाेलिस अधीक्षक भवनातील महिला अत्याचार निवारण कक्षात कार्यरत असणार्या नलिनी शंकर शिंदे या सहाय्यक पोलीस निरिक्षकाला पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन लाखाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. ...
नीलेश राणे यांनी आपण याबाबत राज्यस्तरावर, केंद्रस्तरावर जमेल तेवढा प्रयत्न करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. ...
कौस्तुभ हा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी उठून शाळेला जाण्यासाठी निघाला. तो घरापासून काही अंतर चालत आल्यावर त्याला एकदमच अस्वस्थ वाटू लागले आणि खासकीलवाडा येथील चार नंबर शाळेसमोर चक्कर येऊन कोसळला. ...
गुरू पौर्णिमेला पक्षात आले आणि मरेपर्यंत शिवसेनेत राहीन हे वचन दिले होते. पण आता कदाचित आत्मा बनून शिवसेनेवर टीका करत आहेत का?, अरुण दुधवडकर यांचा सवाल. ...
Deepak Kesarkar: बंडाचा झेंडा खांद्यावर घेत गुवाहाटीला पोहोचलेल्या दीपक केसरकरांचे निवासस्थान असलेल्या सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांकडून त्यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. आज सावंतवाडीमध्ये शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ आणि केसरकरांच्या विरोध ...
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सोमवारी शिवसेने कडून रॅलीचे आयोजन केले असून त्या पाश्र्वभूमीवर रविवारी येथील आरपीडी काॅलेज च्या सभागृहात बैठक पार पडली ...