लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Widowed women who lost their husbands due to covid will get financial assistance! Important decision of Kankavali Nagar Panchayat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोविडमुळे पती गमावलेल्या विधवा महिलांना देणार अर्थसहाय्य!, कणकवली नगरपंचायतीचा महत्त्वपूर्ण निर्णय

पती गमावलेल्या महिलांना आर्थिक मदत देत त्यांना उद्योग व्यवसायात पाय रोवून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची ताकद देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत - Marathi News | Former MP Sudhir Sawant supports the Chief Minister Eknath Shinde group | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कोकणात शिंदे गटाला बळ, माजी खासदाराचे मिळालं समर्थन; मंत्री केसरकरांनी केलं स्वागत

माजी खासदार सुधीर सावंत हे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. पण त्यांनी बारा वर्षापूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. ...

कृष्णमूर्ती विसर्जनाची आगळी वेगळी पद्धत, कुठं अन् नेमकी काय आहे ही प्रथा? जाणून घ्या.. - Marathi News | Another different method of immersing Krishna, still more than 200 years later | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कृष्णमूर्ती विसर्जनाची आगळी वेगळी पद्धत, कुठं अन् नेमकी काय आहे ही प्रथा? जाणून घ्या..

कृष्ण आपल्याला ओलांडून गेला की तो आपले रक्षण करतो, अशी श्रद्धा इथल्या ग्रामस्थांमध्ये असल्याने आजही ही प्रथा तेवढ्याच भावनेने सुरू आहे. ...

दत्ता सामंत यांनाही विधिमंडळात नेणार!, माजी खासदार निलेश राणेंचा ठाम विश्वास - Marathi News | Dutta Samant will also be taken to the legislature, former MP Nilesh Rane firmly believes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दत्ता सामंत यांनाही विधिमंडळात नेणार!, माजी खासदार निलेश राणेंचा ठाम विश्वास

विरोधकांनी कितीही विष कालवलं तरी राणे आणि सामंत वेगळे होणार नाहीत ...

..त्यामुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा विरोधकांवर आरोप - Marathi News | That is why the opposition to the direct election of Sarpanch, Kankavali BJP district president Rajan Teli accused the opponents | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..त्यामुळेच सरपंचाच्या थेट निवडीस विरोध, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेलींचा विरोधकांवर आरोप

सरपंचांची निवड थेट जनतेमधून करण्यात यावी, अशी मागणी राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतींनी ठराव करून सरकारकडे केली होती. ...

देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Start Fisheries College at Devgad, BJP MLA Nitesh Rane demand to Fisheries Minister Sudhir Mungantiwar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगडमध्ये मत्स्य व्यवसाय महाविद्यालय सुरू करा!, नितेश राणेंची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

कोकण किनारपट्टीच्या एकूण ७२० कि.मी. लांबीपैकी सुमारे १२१ कि.मी. लांबी ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. ...

गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था - Marathi News | Arrangement of extra ST bus for those coming to Sindhudurg during Ganeshotsav | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गणेशोत्सवात एसटी प्रवाशांची होणार नाही गैरसोय, सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्यांसाठी जादा गाड्यांची व्यवस्था

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक डाऊन व्हॅन, फिरते दुरुस्तीपथक, मार्ग तपासणीपथक तैनात असणार ...

सिंधुदुर्गमध्ये 'वाडीजोड कार्यक्रम' राबवा, आमदार नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Implement Wadijod program in Sindhudurg, MLA Nitesh Rane request to Public Works Minister Ravindra Chavan | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गमध्ये 'वाडीजोड कार्यक्रम' राबवा, आमदार नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गावे व वाड्या या विखुरलेल्या असल्याने तेथील वास्तव्यास असलेल्या जनतेची वर्षानुवर्षे दळणवळणाची गैरसोय ...

धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा - Marathi News | Lax security of school education minister Deepak Kesarkar, only one policeman from Sawantwadi to Vaibhavwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धक्कादायक! कॅबिनेट मंत्री दीपक केसरकरांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा

शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी घेतली होती. ...