शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

Sindhudurg: करुळ घाटातून आजपासून एकेरी एसटी वाहतूक सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:39 IST

तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी तब्बल ४०५ दिवस होती बंद

वैभववाडी : दुपदरीकरणासाठी गेल्यावर्षी बंद केलेली करुळ घाटातील एसटी वाहतूक तब्बल ४०५ दिवसांनंतर उद्या (दि. ४) पासून पूर्ववत सुरु होणार आहे. ही एसटी वाहतूकही एकेरी असणार आहे. त्याबाबतचे आदेश परिवहन महामंडळ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत.तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुपदरीकरणासाठी करुळ घाटमार्ग गेल्यावर्षी २२ जानेवारी २०२४ पासून वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या घाटमार्गाची बहुतांश एसटी वाहतूक भुईबावडा घाटातून व अन्य अवजड वाहतूक फोंडाघाट मार्गे वळविण्यात आली होती. २४ फेब्रुवारीला तब्बल ३९७ दिवसांनी करुळ घाटमार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे चारचाकी तसेच व ट्रक यांसारखी वाहनांचा करुळ घाटाने आठवड्यापूर्वी प्रवास सुरु झाला. मात्र एसटी सुरु झाली नव्हती.

सिंधुदुर्गातूनकोल्हापूरच्या फेऱ्या दरम्यान, सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या फेऱ्या करुळ घाटमार्गे पूर्ववत कराव्यात. मात्र कोल्हापूरकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या सर्व फेऱ्या सध्या सुरु आहे; तशाच भुईबावडा आणि फोंडाघाट मार्गे सुरु ठेवाव्यात, असे राज्य परिवहन महामंडळाने आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे मंगळवारपासून कोल्हापूरकडे जाणाऱ्यांना करुळ घाटमार्गे तर कोल्हापूरकडून सिंधुदुर्गात येणाऱ्या एसटी प्रवाशांना भुईबावडा घाटमार्गे प्रवास करावा लागणार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर