शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
3
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
4
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
5
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
6
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
7
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
8
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
9
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
10
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
11
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
12
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
13
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
14
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
15
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
16
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
17
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
18
Narmada Pushkaram 2024: नुसत्या दर्शनानेही पापमुक्ती देणारी नर्मदा मैय्या; १ मे पासून सुरु होत आहे पुष्करम पर्व!
19
Narmada Pushkaram 2024: नर्मदा पुष्करम पर्वाच्या कालावधीत म्हणा नर्मदा स्तोत्र; होईल अपार लाभ!
20
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?

जिल्हा रुग्णालयातील तो आवाज स्फोटाचा नाही; जिल्हा शल्य चिकित्सक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2021 1:21 PM

CoronaVirus Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलेंडर जोडताना कनेक्टर योग्य प्रकारे घट्ट न बसल्यामुळे भरलेल्या ऑक्सिजन सिलेंडरमधील उच्चदाबाने वायू बाहेर आल्याने मोठा आवाज झाला होता. त्यामुळे तो आवाज स्फोटाचा नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयातील तो आवाज स्फोटाचा नाहीजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली माहिती

सिंधुदुर्ग : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलेंडर जोडताना कनेक्टर योग्य प्रकारे घट्ट न बसल्यामुळे भरलेल्या ऑक्सिजन सिलेंडरमधील उच्चदाबाने वायू बाहेर आल्याने मोठा आवाज झाला होता. त्यामुळे तो आवाज स्फोटाचा नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयातील डेडीकेटेड कोविड सेंटरसाठी कार्यान्वीत केलेली सेंट्रल ऑक्सिजन लाईन सिस्टीम आङे. त्यात दर तासाला 10 जंम्बो सिलेंडर असताता व ते जोडण्यासाठी मॅनिफोल्ड लावलेले असतात. आज दि. 3 मे 2021 रोजी पहाटे दोन कनेक्टर जंम्बो सिलेंडल लावत अशताना सुटून सिलेंडरमधील कंम्प्रेस्ड गॅस दाबामुळे एक मोठा आवाज झाला.

या आवाजामुळे सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. पण, प्रत्यक्षात स्फोट झालेला नसून सेंट्रल ऑक्सिजन लाईन पुरवठा यंत्रणेला ऑक्सिजन सिलेंडर जोडताना कनेक्टर जोडताना योग्य प्रकारे न बसल्यामुळे गॅस उच्चदाबाने बाहेर आल्यामुळे मोठा आवाज झाला. ऑक्सिजन सिलेंडरमधील वायू हा अज्वलनशील असल्याने कोणतीही इजा, गुदमरणे व जीवित हानी, स्फोट  असा कोणताही प्रकार घडला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKankavliकणकवलीhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरsindhudurgसिंधुदुर्ग