शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
2
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
3
VIDEO : हे कोण... आपण कोण...? महिलांचे हिजाब वर करून बघू लागल्या माधवी लता! FIR दाखल
4
आर्थिक संकटातून सावरणाऱ्या अफगाणिस्तानला पुराचा तडाखा; 300हून अधिक लोकांचा मृत्यू
5
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
6
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात
7
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
8
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
9
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
10
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
11
'माझ्या परवानगीशिवाय मला जन्म का दिला?' नाराज मुलीने आई-वडीलांवरच दाखल केला खटला
12
Share Market मध्ये रिकव्हरी; फार्मा, आयटी, बँक इंडेक्समुळे तेजी; TATA Motors आपटला
13
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
14
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
15
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
16
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
17
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
18
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
19
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
20
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले

नितेश राणे म्हणजे दुसरे किरीट सोमय्या : सुशांत नाईक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 4:32 PM

'त्यांचीही सीडी फडणवीसच बाहेर काढतील'

कणकवली : भाजप नेते किरीट सोमय्या रोज पत्रकार परिषद घेत, राजकीय मंडळींना 'ब्लॅकमेल' करायचे. त्यांची आज अवस्था काय आहे? तेही आपला 'बॉस' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे सांगायचे. आमदार नितेश राणेही आपला 'बॉस' सागर बंगल्यावर असल्याचे सांगतात. आमदार राणे हे दुसरे किरीट सोमय्या असून, त्यांचीही सीडी फडणवीसच बाहेर काढतील, अशी टीका उद्धवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केली.कणकवली येथे प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार राणे रोज उद्धवसेनेच्या नेत्यांवर टीका करत आहेत. खासदार विनायक राऊत यांनी १० वर्षांत काय केले? अशी विचारणा ते करतात. पण खासदार राऊत हे दहा वर्षेच खासदार आहेत. तुमचे वडील गेली ३४ ते ३५ वर्षे येथील आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री म्हणून काम करतात. त्यांनी किती रोजगार व किती विकास केला? याबाबतचा जाब ते वडिलांना विचारणार आहेत का? ही हिंमत ते दाखविणार आहेत का? असा सवालही नाईक यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे