शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला दिशा देण्याची गरज : लियाकत शाह

By admin | Updated: October 29, 2014 00:11 IST

सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक

चिपळूण : ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याची गरज आहे. आरोग्य, शिक्षण, क्रीडा आदींसह अन्य सुविधा समाजाला मिळाल्या पाहिजेत, या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत चिपळूण तालुका मुस्लिम असोसिएशनचे अध्यक्ष व उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी येथे व्यक्त केले. शहरातील कोकण पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक इकबाल मुकादम, शब्बीर अलवी, नगरसेवक इनायत मुकादम, पाणी पुरवठा सभापती कबीर काद्री, मुश्ताक बेबल, सादिक रुमाणे, इमदाद चौगुले, अब्दुल्ला मुकरी, समीर दलवाई, नासिर शेख, सज्जाद काद्री, फैय्याज देसाई, माजी नगरसेवक महमद फकीर, नासिर चौगुले, रियाज रुमाणे, जमालुद्दिन बंदरकर, अस्लम देसाई, अश्फाक कासकर, मुराद अडरेकर, बिलाल देसाई आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. चिपळूण तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहोचले पाहिजे. समाजातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. सरकारी योजना समजावून सांगून त्या योजनांचा जास्तीत जास्त समाजातील घटकाला कसा लाभ होईल, याकडेही लक्ष दिले जाणार आहे. संघटनेच्या कार्यात प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहनही शाह यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उस्मान बांगी यांनी केले. मुराद अडरेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)