शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सावंतवाडी कार्याध्यक्षाने संपवले जीवन, नेमकं कारण अस्पष्ट

By अनंत खं.जाधव | Updated: August 20, 2024 17:03 IST

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सावंतवाडी कार्याध्यक्ष, तरूण व्यापारी राकेश सूर्यकांत नेवगी (वय ४४ रा. वैश्यवाडा सावंतवाडी) यांचा सावंतवाडी शहरातील ...

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सावंतवाडी कार्याध्यक्ष, तरूण व्यापारी राकेश सूर्यकांत नेवगी (वय ४४ रा. वैश्यवाडा सावंतवाडी) यांचा सावंतवाडी शहरातील मोती तलावात मृतदेह आढळून आला. राकेश यांनी टोकाचे पाऊल का उचलले यांचे गुढ अद्याप उलगडले नाही.आत्महत्या करण्यापूर्वी राकेशने आपल्या मित्रांना भेटून मी चाललो भाडू नका असा संदेश दिला होता. ते शेवटचे शब्द ऐकून अनेकांचे हदयपिळवटून जात होते. राकेश हा व्यापार क्षेत्रात असला तरी तो राजकीय सामाजिक क्षेत्रात ही कार्यरत होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सावंतवाडी कार्याध्यक्षपदाची त्याच्याकडे जबाबदारी होती.राकेश हा सोमवारी सकाळी बेपत्ता झाले होते. काही वेळानंतर त्यांची दुचाकी व चप्पल न्यायालयाच्या आवारात असलेल्या तलावाच्या काठावर आढळून आले होते. त्यानंतर दिवसभर बाबल आल्मेडा टिम व स्कुबा ड्रायव्हर्स यांनी शोधाशोध केली पण रात्री उशिरापर्यंत बेपत्ता राकेश सापडला नव्हता. आज, मंगळवारी सकाळी तलावात मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असता तो राकेश नेवगी याचाच असल्याचे नातेवाईक व मित्रमंडळींकडून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला. वैद्यकीय पथकाकडून उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.राकेश याने आपल्या व्यवसायात चांगला जम बसवला होता. असे असतना टोकाचे पाऊल का उचलले यांचे मात्र गुढ उलगडले नाही. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार राजन तेली, अमित सामंत, अर्चना घारे-परब, पुंडलिक दळवी तसेच शिक्षक संघटना पदाधिकाऱ्यांनी नेवगी परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. मृत राकेश याच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, पुतणी असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस