शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Nitesh Rane Arrested: शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात शिजला, नितेश राणेंना पुण्याला नेण्याच्या हालचाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 12:40 IST

Nitesh Rane to Pune: शिवसैनिक परब यांच्यावरील हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा पोलिसांना संशय

सिंधुदुर्ग  : शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांना बुधवारी रात्री उशिरा कणकवलीतून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. मात्र गुरूवारी त्याना पुन्हा तपासासाठी कणकवलीला नेण्यात आले आहे. दरम्यान पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितेश राणे यांना अधिक तपासासाठी पुणे येथे नेण्यात येणार आहे. परब हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा संशय पोलिसांना आहे.संतोष परब हल्ला प्रकरणी काल, बुधवारी आमदार नितेश राणे यांना अटक करण्यात आली. त्याना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षकांनी राणे यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांना कणकवलीतून सावंतवाडी येथे आणत येथील पोलीस कोठडीत ठेवले होते.दरम्यान राणे यांना आज, गुरुवारी सकाळीच अधिक तपासासाठी पुन्हा कणकवली येथे नेण्यात आले. तेथे तपास अधिकारी सचिन हुंदळेकर हे राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची समोरासमोर चौकशी करणार आहेत. त्यानंतर राणे यांना घेऊन सिंधुदुर्ग पोलिस अधिक तपासासाठी पुणे येथे घेऊन जाऊ शकतात असा अंदाज आहे. मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झाले नाही. परब हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा पोलिसांना संशय आहे, त्यामुळेच त्यांना पुणे येथे नेण्यात येणार आहे.राणे यांच्या पोलीस कोठडीची मुदत उद्या, शुक्रवारी संपणार असून त्यांना पुन्हा कणकवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयापुढे सरकारी पक्षाला बाजू मांडताना दोन दिवसातील तपासाबाबत भक्कम पुरावे न्यायालयासमोर सादर करायचे आहेत. यामुळेच पोलीस वेगाने तपास करीत आहेत.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसShiv Senaशिवसेना